Marketing
Grow your business with www.navbiz.in | Digital Marketing
सध्या आपण डिजिटल युगात वावरत आहोत. जग कधी नव्हे इतक्या वेगाने प्रगती करत आहे. अशा वेळी जागतिक स्पर्धेत आपला मराठी माणूस मागे राहू नये केवळ याचे उद्देशाने NavBiz.in (नवबिझ.इन) हे व्यासपीठ नवी अर्थक्रांतीने उपलब्ध करून दिले आहे. नवबिझच्या माध्यमातून आपण आपला व्यवसाय फक्त महाराष्ट्रभर नाही, भारतभर नाही तर जगभर पोहोचवू शकता. तुमचा व्यवसाय लहान असो की मोठा, खेड्यात असो की शहरात तुम्ही तुमचा व्यवसाय नवबिझच्या माध्यमातून जगभर पोहोचवू शकता आणि वाढवू शकता.
प्रक्रिया खालीलप्रमाणे –
1) https://navbiz.in/ या लिंकवर जा.
2) Login/register वर क्लिक करा.
3) बिझनेस किंवा प्रोफेशनल यापैकी योग्य पर्याय निवडा.
4) आपल्या व्यवसायाची कॅटेगरी निवडा. तसेच संबंधित सबकॅटेगरीज निवडा.
5) आपली संपूर्ण माहिती भरा.
6) त्यानंतर तुम्हाला एक ई-मेल येईल. त्यातील VERIFY वर क्लिक करा.
7) आता तुमचे अकाउंट उघडेल.
8) डॅशबोर्डमधील अपडेट पॅकेजमधून हवे ते पॅकेज निवडून पुढील प्रक्रिया पूर्ण करा.
9) त्यानंतर आपल्या व्यवसायाची संपूर्ण माहिती अपलोड करा.
अधिक माहितीसाठी 020 2435 5050 / 7030 850 850 वर संपर्क साधा.
