Fale Conosco

Caixinha de Pitacos

The Key of Selling – Attention | Marketing Strategy | Digital Pankh

Marketing

The Key of Selling – Attention | Marketing Strategy | Digital Pankh

व्यवसायात सेवा किंवा उत्पादने जशी महत्वाची तशीच किंवा त्यापेक्षा जास्त महत्वाची त्या व्यवसाय, सेवा किंवा उत्पादनांचे मार्केटिंग, ऍडव्हरटायजिंग, ब्रॅंडिंग आणि सेलिंग.

त्यामुळे, या सर्व गोष्टींसाठी कामी काय पडत असेल, तर ते म्हणजे Attention! म्हणूनच आपल्या व्यवसायाचे, आपल्या सेवा / उत्पादनांचे मार्केटिंग, ऍडव्हरटायजिंग, ब्रॅंडिंग आणि सेलिंग करण्यासाठी आपल्या टार्गेट कस्टमरचे “लक्ष” आपल्याकडे लक्ष आकर्षित करून घेतलंच पाहिजे, नाहीतर या मार्केटच्या गर्दीत आपलं अस्तित्व शून्य बनायचं नाही का?

#Attention #MarketingStrategy #DigitalPankh

Clique Para Comentar

Leave a Reply

O seu endereço de e-mail não será publicado. Campos obrigatórios são marcados com *

Categorias

To Top